निवेदिता सराफ नाहीतर 'या' आहेत अशोक सराफ यांच्या आवडत्या अभिनेत्री, म्हणाले...'तिने आजवर अनेक...'

ASHOK SARAF REVEALS HIS FAVOURITE ACTRESS: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल खुलासा केला आहे. निवेदिता सराफ यांचं नाव न घेता त्यांनी 'या' अभिनेत्रीचं नाव घेतलं.
ASHOK SARAF

ASHOK SARAF

esakal

Updated on

RANJANA AND ASHOK SARAF EVERGREEN MARATHI PAIR: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. आज देखील त्यांचे जुने सिनेमे चाहते तितक्याच आवडीनं पाहतात. दरम्यान एका मुलाखतीत अशोक सराफ यांना आवडत्या अभिनेत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी निवेदिता सराफ यांचं नाव न घेता एका खास अभिनेत्रीचं नाव घेतलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com