एंट्री होणार तितक्यात माझ्या पायजम्याची नाडी तुटली... मग काय केलं? अशोक सराफ यांनी सांगितला तो किस्सा

ASHOK SARAF UNKNOWN FACTS: अभिनेते अशोक सराफ यांनी कार्यक्रमात त्यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितलंय जेव्हा त्यांच्या पायजम्याची नाडी अचानक तुटली होती.
ashok saraf

ashok saraf

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार म्हणजे अशोक सराफ. वयाची पंच्याहत्तरी गाठली तरी हा कलाकार तितक्याच ताकदीने रंगमंचावर हजर होतो. मराठीसोबतच हिंदीमध्येही त्यांनी अनेक पात्र गाजवली. एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केलंय. मात्र त्यांनी फक्त चित्रपटच नाही केले. त्यांनी मालिका आणि नाटकात देखील काम केलंय आणि ते देखील सुपरहिट ठरलंय. अशाच एका नाटकाच्या वेळेचा किस्सा त्यांनी कार्यक्रमात सांगितलाय. काही महिन्यांपूर्वी 'कोण होईल मराठी करोडपती' या कार्यक्रमात सचिन खेडेकर यांना अशोक मामांनी त्यांच्या नाटकाचा किस्सा सांगितला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com