'म्हणून मला आणि लक्ष्मीकांतला नोकराचा रोल मिळाला...' अशोक सराफ म्हणाले, 'हिरो म्हणजे गोरापान, तसं आपण...'
Ashok Saraf Reveals Why He Only Got Servant Roles in Hindi Films: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हिंदी चित्रपटात नेहमीच दुय्यम भूमिका का मिळत होत्या. याबद्दल सांगितलं.
Ashok Saraf Reveals Why He Only Got Servant Roles in Hindi Filmsesakal