स्वामी समर्थांची मूर्ती ते हटके नेमप्लेट! अशोक सराफ यांचं घर पाहिलंत का? ट्रॉफी ठेवायलाही उरली नाही जागा

Ashok Saraf House Tour Swami Samarth Idol Unique Nameplate And Awards Collection : मराठमोळे अभिनेते अशोक सराफ यांचं घर तुम्ही पाहिलंय का? व्हाइट थीम असणारं हे घर आपल्याला आपलेपणाची जाणीव करून देतं. घराची नेमप्लेट तर खूपच खास आहे.
ashok saraf house inside photos

ashok saraf house inside photos

esakal

Updated on: 

मराठमोळे अभिनेते अशोक सराफ हे कायमच चर्चेचा विषय राहिलेत. त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेकांना पोट धरून हसायला भाग पाडलंय. मात्र तुम्ही अशोक मामाचं घर पाहिलंय का? त्यांचं घरीदेखील अतिशय सुंदर असून मराठी माणसाचं मराठमोळं घर असंच या घराकडे पाहून वाटतं. त्यांच्या घराची नेमप्लेटदेखील त्यांच्या एका चित्रपटाशी संबंधित आहे. कसं आहे अशोक मामांचं घर, पाहूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com