३ बरगड्या फ्रॅक्चर झाल्या... 'पुन्हा साडे माडे ३'च्या सेटवर अशोक सराफ यांना झालेली दुखापत; निवेदितांनाही सांगितलं नाही कारण

ASHOK SARAF INJURED DURING PUNHA EKDA SADE MADE TEEN SHOOT: अशोक सराफ यांना 'पुन्हा साडे माडे तीन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झालेली. मात्र ही गोष्ट त्यांनी निवेदिता यांना सांगायला मनाई केलेली.
ANKUSH CHAUDHARI ON ASHOK SARAF

ANKUSH CHAUDHARI ON ASHOK SARAF

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणलं. अशोक मामांना पाहण्यासाठी प्रेक्षक खास तिकीट काढून चित्रपट पाहायला जायचे. आता पुन्हा एकदा अशोक मामा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ते 'पुन्हा एकदा साडे माडे ३' या चित्रपटातून. या चित्रपटात त्यांच्यासोबत भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि रिंकू राजगुरू आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी करतोय. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंकुशने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मामांना झालेल्या दुखापतीबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com