'लग्न करेन तर अशोकचीच' अशोक सराफ आणि निवेदिता यांचं कसं जमलं? सचिन पिळगांवकरांची मिळाली मोलाची साथ

ASHOK SARAF AND NIVEDITA SARAF LOVE STORY: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या प्रेमकथेची आजही चर्चा होते. १८ वर्षांचं वयाचं अंतर, घरच्यांचा विरोध आणि अनेक अडथळे असूनही दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही.
ASHOK SARAF

ASHOK SARAF

esakal

Updated on

SACHIN PILGAONKAR HELPED THEIR MARRIAGE: मराठी सिनेसृष्टीतील एव्हर ग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मोठा चाहतावर्ग आहे. दोघांनीही सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? कधीही लग्न नाही करणार असं म्हणणारे अशोक सराफ निवेदिता सराफ यांच्या प्रेमात कसे पडले? तर जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com