'इथे माणसाचं जगणं...' अशोक सराफ आणि निवेदिता यांचा मुलगा परदेशात का राहतो? अनिकेतने पालकांना दिलं 'हे' मोठं कारण!

WHY NIVEDITA AND ASHOK SARAF SON LIVING IN ABROAD: मराठी अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा परदेशात असतो. तो भारतात परत का येत नाहीये याबद्दल निवेदिता यांनी उत्तर दिलंय.
ashok saraf nivedita saraf son

ashok saraf nivedita saraf son

esakal

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ हे कायमच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नाटक, मालिका आणि चित्रपट अशी तीनही माध्यमं त्यांनी गाजवलीयेत. मात्र त्यांचा मुलगा अनिकेत सराफ हा या सगळ्यापासून दूर असतो. तो कॅनडामध्ये असतो. अनेक मराठी कलाकारांची मुलं ही त्यांच्यासारखीच सिनेसृष्टीत काम करताना दिसतात. मात्र अनिकेतने आपला वेगळा मार्ग निवडला. तो शिकायला परदेशात गेला आणि तिथेच स्थायिक झाला. आता तो भारतात परत येऊ इच्छित नाही. त्यामागेही कारण आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निवेदिता यांनी त्यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com