"गाडीचा चक्काचूर झाला पण माझ्या अंगातून रक्ताचा थेंब..." अशोक सराफांनी सांगितली भीषण अपघाताची आठवण

Ashok Saraf Opens Up About His Horrific Accident : अभिनेते अशोक सराफ यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऐंशीच्या दशकात त्यांच्या झालेल्या भीषण अपघाताची आठवण त्यांनी सांगितली.
Ashok Saraf Opens Up About His Horrific Accident
Ashok Sarafesakal
Updated on

Marathi Entertainment News : आपल्या उत्तम अभिनयामुळे सगळ्यांची मनं जिंकणारे दिग्गज अभिनेते म्हणजे अशोक सराफ. फक्त विनोदीच नाही तर गंभीर भूमिकाही उत्तम वठवणाऱ्या अशोक सराफांनी अनेकांची मनं जिंकली आहेत. नुकताच त्यांना कलाविश्वात कारकरीदिसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर भरभरून भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com