दुसऱ्यांची टिंगल करून कॉमेडी करणारे.... कुणाल कामरा प्रकरणावर अशोक सराफ यांची थेट प्रतिक्रिया, म्हणाले-

Ashok Saraf React On Kunal Kamra Controversy: कुणाल कामरा प्रकरणावर आता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ashok saraf
ashok saraf esakal
Updated on

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या 'ठाणे की रिक्षा' या विडंबनात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत. इतकंच नाही तर त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आल्यात. या संपूर्ण प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. आता यावर लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही प्रतिक्रिया दिलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com