सचिन आणि माझ्यात आधी मैत्री नव्हती... अशोक सराफ यांचा चकीत करणारा खुलासा; म्हणाले- मी त्याच्या वडिलांना...

ASHOK SARAF ON FRIENDSHIP WITH SACHIN PILGAONKAR:लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी सचिन पिळगावकर यांच्याबद्दल आणि त्यांच्या मैत्रीबद्दल मोठा खुलासा केला होता.
ASHOK SARAF ON SACHIN PILGAONKAR

ASHOK SARAF ON SACHIN PILGAONKAR

ESAKAL

Updated on: 

मराठी इंडस्ट्रीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांनी अनेक गाजलेल्या कलाकारांसोबत काम केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे सचिन पिळगावकर. सचिन आणि अशोक या जोडीने प्रेक्षकांना पुरतं वेड लावलं होतं. हे दोघे एकत्र आले की प्रेक्षकांची हसून पुरेवाट लागायची. अतिशय सुंदर आणि समर्पक विषयांवरील सिनेमे त्यांनी एकत्र केलेत. मात्र सचिन आणि अशोक सराफ यांची आधी मैत्री नव्हती. त्यांची मैत्री कधी आणि कशी झाली याबद्दल अशोक मामांनी एका मुलाखतीत सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com