म्हणून त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल अशोक सराफ स्पष्टच बोलले; सचिन यांच्याबद्दल म्हणाले-

ASHOK SARAF ON LAKSHMIKANT BERDE AND SACHIN PILGAONKAR: नुकत्याच नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. तेव्हा भाषणात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल सांगितलं.
ashok saraf on lakshmikant berde

ashok saraf on lakshmikant berde

ESAKAL

Updated on

जेव्हा मराठी इंडस्ट्री आपले वाईट दिवस पाहत होती तेव्हा या इंडस्ट्रीला काही अभिनेत्यांनी तारलं. ते म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे. या अभिनेत्यांच्या अभिनयाने डबघाईला आलेल्या मराठी सिनेमाला नवीन दिशा दाखवली. विनोदी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत केलं. प्रेक्षकांना पोट धरून हसवत त्यांना मैत्रीचे धडे दिले. सुरुवातीला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी खूप गाजली. त्यांनी थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. त्यांच्यासोबत अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यासोबतही अशोक यांची जोडी गाजली. आता या जोड्या का गाजल्या यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com