ASHOK SARAF AND MEGHA GHADGE
esakal
MEGHA GHADGE ROMANTIC SCENE WITH ASHOK SARAF: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. अनेक कलाकरांची त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते. अशातच अभिनेत्री मेघा घाडगेने तिचा एक अनुभव शेअर केलाय. अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन कसा शूट केला? याबद्दल तिने सांगितलंय.