ASHOK SARAF SON
esakal
NIVEDITA SARAF CANNES LOOK GOES VIRAL: मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी कान्समध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या रेड कार्पेटवरील हटके लूकनं आणि साध्या स्वभावानं सगळ्यांची मनं जिंकली. अशोकमामा आणि निवेदिता सराफ यांनी अभिनयाच्या जोरावर एक मोठा चहातावर्ग निर्माण केलाय. दरम्यान आपल्या मायमराठीची संस्कृती जागतिक स्तरावर दाखवण्यासाठी दोघेही पारंपारिक लूकमध्ये पहायला मिळाले.