'सचिन ट्रोल होतो कारण तो...' पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर अशोक सराफांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले...'त्याने तरुणपणीच...'

ASHOK SARAF SPEAKS OUT ON SACHIN PILGAONKAR TROLLING: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेते अशोक सराफ यांनी ट्रोलिंग संस्कृतीवर नाराजी व्यक्त केली.
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar Trolling

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar Trolling

esakal

Updated on

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar Trolling मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते सचिन पिळगांवकर हे यांना नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेक वेळा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल केलं जातं. त्यांच्यावर मीम बनवले जातात. दरम्यान अशातच आता अभिनेते अशोक सराफ यांनी सचिन पिळगांवकरांच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com