'धुमधडाका' मधील यदुनाथ जवळकर खरंच आले! अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील व्हिडिओ व्हायरल; गाडीत बसताना काढली चप्पल

Ashok Saraf Lamborghini Viral Video : मराठमोळे अभिनेते अशोक सराफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्यात.
ashok saraf viral video

ashok saraf viral video

ESAKAL

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या कामाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होते. अशात अशोक मामांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून सगळेच चकीत झालेत. अशोक मामांचा व्हिडिओमधला साधेपणा पाहून नेटकरी त्यांच कौतुक करत आहेत. इतकंच नाही तर कलाकारांनीही त्यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना 'धुमधडाका' मधले यदुनाथ जवळकर आठवलेत. असं काय आहे या व्हिडिओमध्ये?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com