ASHWINI BHAVE AMERICA HOME GARDEN
esakal
ASHWINI BHAVE SWEET TOMATO GARDEN: ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा स्वत:ची ओळख निर्माण केलीय. आजही त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सध्या त्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्या कामानिमित्त भारतात येत असतात, परंतु अमेरिकेत राहूनही त्यांचं मराठी कलाकारांची घट्ट नात आहे. दरम्यान अशातच काही दिवसांपूर्वी अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी काही मराठी कलाकार गेले होते.