परदेशात राहूनही जोडली मराठीशी नाळ!अमेरिकेत अश्विनी भावेंचा मराठमोळा अंदाज; हातात ढोल-ताशा घेत केलं वादन! Viral Video

ASHWINI BHAVE LEARNS DHOL TASHA IN USA: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अश्विनी भावे सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. मात्र परदेशात राहूनही त्या मराठी संस्कृती आणि परंपरांशी जोडलेल्या असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
Viral Video

ASHWINI BHAVE LEARNS DHOL Viral Video

esakal

Updated on

ASHWINI BHAVE GANESHOTSAV CELEBRATION IN CALIFORNIA: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. अशी ही बनवाबनवी, हीना, वजीर यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या हटके अभिनयातून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. परंतु लग्नानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्यात. अशातच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com