Gulabi Poster OutEsakal
Premier
Gulabi Poster Out : बाईपणाची गुलाबी गोष्ट ; नव्या मराठी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत
Gulabi Upcoming Marathi Movie Post : अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे यांची मुख्य भूमिका असलेला गुलाबी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Marathi Entertainment News : सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये खासकरून स्त्रियांच्या आयुष्यवर आधारित, त्यांच्या विश्वाभोवती फिरणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. बाईपण भारी देवा , झिम्मा, नाच गं घुमा या गाजलेल्या सिनेमानंतर आणखी एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचं नाव आहे गुलाबी.