सेटवर एकमेकींशी बोलत नव्हत्या अश्विनी भावे अन् वर्षा उसगावकर; 'हे' होतं कारण; म्हणाल्या, 'ऋषी कपूरमुळे...

VARSHA USGAONKAR ASHWINI BHAVE FIGHT STORY:लोकप्रिय मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आणि अश्विनी भावे यांच्यामधील वैराबद्दल सांगितलंय.
ashwini bhave varsha usgaonkar

ashwini bhave varsha usgaonkar

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाच्या जोरावर ९० चं दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि अश्विनी भावे यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. वर्षा आणि अश्विनी या दोघी तेव्हा एकमेकींच्या स्पर्धक होत्या. त्यामुळेच कि काय पण त्यांच्यात वैर निर्माण झालेलं. त्या दोघी एकमेकींसोबत कधीही भांडल्या नाहीत मात्र त्यांची मैत्रीही नव्हती. खासकरून वर्षा या अश्विनी यांच्यावर जाळ्याच्या. आता फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत वर्षा यांनी त्यांचं वैर नेमकं कशामुळे होतं हे सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com