अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

ASHWINI BHAVE HOSTS SPECIAL LUNCH FOR ANUPAM KHER AND HIS FILM TEAM: लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे वास्तव्यास आहेत. नुकतीच त्यांच्या घरी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि ‘जाने पहचाने अनजाने’ची संपूर्ण टीम भेट देण्यासाठी पोहोचली.
ASHWINI BHAVE HOSTS SPECIAL LUNCH FOR ANUPAM KHER

ASHWINI BHAVE HOSTS SPECIAL LUNCH FOR ANUPAM KHER

esakal

Updated on: 

ASHWINI BHAVE WELCOMES ANUPAM KHER AT HER SAN FRANCISCO HOME: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी त्यांच्या करिअरमध्ये हिंदी-मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केलीय. लिंबू कलरची साडी हा डायलॉग आठवला की, त्यांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. अश्विनी भावे यांनी मराठीसह हिंदीमध्येही आपल्या अभिनयाच्या छाप पाडली. ९० च्या दशकामध्ये आघाडीच्या अभिनेत्रीपैकी त्या एक होत्या. सध्या त्या अमेरिकेत वास्तव्याला आहे. काही कामानिमित्त किंवा कोणत्या प्रोजेक्टनिमित्त त्या भारतात येत असतात. परंतु अमेरिकेत राहून त्या मराठी परंपरा जपताना पहायला मिळतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी भेट द्यायला जात असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com