Athiya Shetty Quits Bollywood: सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, स्वत: वडिलांनी केला खुलासा
Suniel Shetty on Athiya’s career decision: अभिनेत्री अथिया शेट्टी हिने सिनसृष्टीला रामराम ठोकलाय. सुनिल शेट्टी यांनी स्वत: खुलासा करत अथियाने सिनेसृष्टी सोडल्याचं सांगितलय.
'केसरी वीर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या सुनील शेट्टीने मुलगी अथिया शेट्टीच्या करिअरवर भाष्य केलं आहे. तिच्याबाबत त्यांनी मोठी अपडेट देत ती पुन्हा बॉलिवूड चित्रपट करणार नसल्याचं स्पष्ट केलय.