
well done aai
esakal
मराठी सिनेसृष्टीत ‘वेल डन आई’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. आधुनिक काळातील आईची कहाणी सांगणारा हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.