Premier
"लॉजिक किधर है ?" तेजश्री-सुबोधच्या मालिकेचा तो प्रोमो व्हायरल होताच प्रेक्षकांनी दाखवली चूक; म्हणाले..
Vin Doghatali Tutena Story Mistake : झी मराठीवरील वीण दोघांतली तुटेना या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या मालिकेच्या कथानकाबाबतची चूक प्रेक्षकांनी उघड केली.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेली मालिका वीण दोघातली तुटेना सतत चर्चेत आहे. मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे ज्याचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी टीका केली आहे.