

Ranpati Chhatrapati Shivray Movie Trailer Out
esakal
Marathi Entertainment News : दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकमधील बहुप्रतीक्षित सिनेमा रणपति शिवराय स्वारी आग्रा सिनेमाची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. 30 जानेवारी 2026 ला हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. गेले अनेक दिवस प्रेक्षक या सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत होते.