
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. ,मालिकेचं कथानक आणि त्यातील कलाकार यावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला अमिळ्त आहेत त्यातच आता मालिकेत होळी स्पेशल ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो चर्चेत असून प्रेक्षकही खुश झाले आहेत.