
Entertainment News : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेला पुष्पा 2 गाजतोय. पण हा सिनेमा चर्चेत आलाय एका वेगळ्याच कारणामुळे. या सिनेमात क्रिकेटर हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ कृणालने अभिनयविश्वात पदार्पण केल्याचं म्हटलं जातंय. त्याने या सिनेमात कॅमिओ केल्याची चर्चा आहे. एक सीनही व्हायरल होतोय. काय आहे यामागील सत्य जाणून घेऊया.