

Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. पण मालिकांवर दिसणारा दाक्षिणात्य किंवा हिंदी संस्कृतीचा प्रभाव यामुळे प्रेक्षक नाराज आहेत. झी मराठीवरील चर्चेत राहणारी मालिका म्हणजे सावळ्याची जणू सावली. सावली नावाच्या मुलीची गोष्ट असलेल्या या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. काय घडलं आहे मालिकेत जाणून घेऊया.