
Marathi Entertainment News : झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असण्यासाठी झी मराठी वाहिनी जोर लावताना दिसतेय. झी मराठीवरील पारू ही कायम चर्चेत राहणारी मालिका. या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स सोशल मीडियावरही गाजतात. पण नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोवर प्रेक्षकांनी टीका केली आहे.