
Marathi Entertainment News : मराठी टेलिव्हिजनविश्वातील सध्याचं आघाडीची असलेली वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह. पण सध्या एक नंबरवर असूनही स्टार प्रवाहचा टीआरपी घसरला आहे. त्यातच आता टीआरपीच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी स्टार प्रवाहने नवीन खेळी खेळली आहे. चार मालिकांचा महासंगम स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर प्रोमो शेअर करण्यात आला.