
ayMarathi Entertainment News : झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका त्याच्या कथानकामुळे चर्चेत असते. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. जयंतचा वेडेपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा विकृतपणे पाहून प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत आणि मालिका बंद करण्याची मागणी होत आहे. काय घडलंय नेमकं जाणून घेऊया.