
Marathi Entertainment News : उद्या 30 मार्चला मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आहे. मराठी मालिकांमध्येही गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरी केला जाणार आहे. झी मराठीवरील अनेक मालिकांचे प्रोमो नुकतेच शेअर करण्यात आले. पण प्रोमोमधील एका गोष्टीमुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.