
Marathi Entertainment News : झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सतत चर्चेत असते. जवळपास एक तास प्रसारित होणाऱ्या या मालिकेचे प्रोमो कायमच सोशल मीडियावरही गाजतात. पण मालिकेच्या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. काय घडलंय नेमकं जाणून घेऊया.