
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूप गाजतेय. या मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांनाही आवडत आहेत. जीवा आणि नंदिनीचं नातं सुधारत असल्याचं पाहून काव्या चिडली आहे. त्यामुळे तिने तिचं आणि जीवाचं प्रेमप्रकरण उघड करण्याचा निर्णय घेतला आहे.