'आम्ही काय तुमच्या घरात येऊन नाचतोय का?' अविनाश नारकरांनी ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाले...

AVINASH NARKAR REPLY TO TROLLS OVER DANCE VIDEOS:ऐश्वर्या नारकरांसोबतच्या डान्स रीलवरून होणाऱ्या ट्रोलिंगला अविनाश नारकरांनी उत्तर दिलं. 'तुम्हाला काय प्रॉब्लेम?' म्हणत ट्रोलर्सना सुनावलं.
AVINASH NARKAR REPLY TO TROLLS

AVINASH NARKAR REPLY TO TROLLS

esakal

Updated on: 

AISHWARYA AND AVINASH NARKAR VIRAL DANCE REELS: मराठी मनोरंजनविश्वातील सर्वांचं आवडतं कपल ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. नेहमीच ते त्यांचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दोघेही ट्रेडिंग गाण्यावर रीलसुद्धा बनवत असतात. परंतु त्यांना रीलवरून अनेक जण ट्रोल करत असतात. व्हिडिओवर कमेंट्स करत काही लोक वाट्टेल ते बोलत असतात. परंतु दोघेही या ट्रोलिंगकडे दुर्लंक्ष करत स्वत:चं आयुष्य आनंदानं जगताना पहायला मिळतात. अशातच आता अविनाश नारकर यांनी ट्रोलिंगवर उत्तर दिलय.

Loading content, please wait...