RAMYA KRISHNAN
esakal
बाहुबली सिनेमातील शिवगामी देवी यांची भूमिका प्रचंड गाजली. आजही अनेक शिवगामी यांच्यावर अनेक व्हिडिओ, मीम पहायला मिळतात. ही भूमिका अभिनेत्री राम्या कृष्णन यांनी साकारली होती. राम्या कृष्णन यांच्या अभिनयाचं खूप कौतूक झालं होतं. दरम्यान अशातच आता त्यांची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली.