
Entertainment News : 14 ऑक्टोबरला दसऱ्या दिवशी वांद्रे येथे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने संपूर्ण मुंबई अजून हादरली आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगचा या हत्येमागे हात असल्याचं आता निष्पन्न झालं असलं तरीही पोलीस याबाबत अजून शहानिशा करत आहेत.