'आम्ही आता वेगळे होत आहोत...' बेबी डॉल' फेम कनिका कपूरचा लग्नाच्या ४ वर्षांनंतर मोठा निर्णय! पतीपासून विभक्त होण्याची केली घोषणा

BABY DOLL FAME KANIKA KAPOOR SEPARATES FROM HUSBAND:'बेबी डॉल' फेम गायिका कनिका कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कनिकाने पती गौतम हाथिरामानी यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
KANIKA KAPOOR SEPARATES FROM HUSBAND

KANIKA KAPOOR SEPARATES FROM HUSBAND

esakal

Updated on: 

KANIKA KAPOOR SHARES SEPARATION NEWS ON INSTAGRAM: वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चेत राहणाऱ्या बॉलीवूडमधील कलाकारांच्या नात्यांमध्येही चढ-उतार पाहायला मिळतात. आता 'बेबी डॉल' फेम गायिका कणिका कपूरने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पती गौतम हाथिरामानी यांच्यापासून विभक्त होत असल्याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली.

Loading content, please wait...