कोट्यवधींची हिरे, सोन्याचे दागिने आणि अनेक किलो चांदी, अमिताभ-जया बच्चन यांच्या दागिन्यांची किंमत ऐकून धक्का बसेल

AMITABH AND JAYA BACHCHAN OWN JEWELLERY WORTH: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदीबाबत केलेल्या आवाहनानंतर आता बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सोन्या-हिऱ्यांच्या गुंतवणुकीची चर्चा रंगली आहे.
amitabh and jaya bachchan networth

amitabh and jaya bachchan networth

esakal

Updated on

CRORES WORTH GOLD, DIAMONDS AND SILVER: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत जनतेला पुढील वर्षभरात सोन खरेदी न करण्याचं आवाहन केलय. तसंच त्यांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्क फॉम होम काम करा, खाद्यतेल मर्यादित वापरा असं आवाहन केलं आहे. यानंतर सगळीकडे त्यांच्या वक्तव्याची चर्चा होताना पहायला मिळतेय. दरम्यान आता बॉलिवूड सेलिब्रिटींकडे किती सोन आहे? याची सुद्धा चर्चा होतेय. दरम्यान एका रिपोर्टमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडे किती संपत्ती आहे? याबद्दल सुद्धा सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com