बॅड्स ऑफ बॉलिवूड फेम हा अभिनेता दिसणार संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमात ?

Bads Of Bollywood Fame Actor Is Going to Work In Sanjay Leela Bhansali Next Movie : बॅड्स ऑफ बॉलिवूड सिनेमातून सध्या चर्चेत असलेला अभिनेता संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात काम करणार असल्याची चर्चा आहे.
Bads Of Bollywood Fame Actor Is Going to Work In Sanjay Leela Bhansali Next Movie

Bads Of Bollywood Fame Actor Is Going to Work In Sanjay Leela Bhansali Next Movie

Updated on

Bollywood News : अभिनेता लक्ष्य लालवानी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो नुकताच ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये झळकला होता. आणि आता तो ‘स्टारडम’च्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. एका वृत्तानुसार, लक्ष्यला बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या नव्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com