

Bapya Marathi Movie Won Award In PIFF
esakal
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व गौरवाचा क्षण ठरत आहे. २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) २०२६ मध्ये ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ विभागात अधिकृत निवड झालेल्या आगामी मराठी चित्रपट ‘बाप्या’ ने आता थेट तीन मानाचे पुरस्कार पटकावत महोत्सवात दैदिप्यमान यश मिळवले आहे.