'कारट्या’ची धूम ! ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Bapya Movie Rap Song : बाप्या सिनेमातील रॅप साँग सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं असून सध्या हे गाणं सगळीकडे गाजत आहे. जाणून घेऊया या गाण्याविषयी.
'कारट्या’ची धूम ! ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Updated on

Marathi Entertainment News : युवावर्गाची ऊर्जा, बिनधास्त अटिट्यूड आणि भन्नाट लय यांचा परफेक्ट संगम असलेलं ‘कारट्या’ गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या आगामी चित्रपटातील हे नवं रॅप गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. विशेषतः तरुणांमध्ये या गाण्याची क्रेझ झपाट्याने वाढताना पाहायला मिळतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com