BBM6: या आठवड्यातही डबल एव्हिक्शन! 'हे' दोन स्पर्धक एकाच वेळी घराबाहेर; भाऊच्या धक्क्यावर काय घडलं?

BIGG BOSS MARATHI 6 EVICTION UPDATE: 'बिग बॉस मराठी ६' बद्दल आता मोठी अपडेट समोर आलीये. या आठवड्यात डबल एव्हिक्शन होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
BIGG BOSS MARATHI 6 ELIMINATION

BIGG BOSS MARATHI 6 ELIMINATION

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त गाजणारा शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'. सध्या या शोचा सहावा सीझन सुरू आहे. प्रेक्षकांना इतर सीझन सारखी मजा येत नाहीये अशी चर्चा आहे. मात्र शो मध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी मेकर्स नवनवीन ट्विस्ट आणत आहेत. घरात राखी सावंतची एंट्री झालीये आणि तेव्हापासून सगळी धमाल सुरू आहे. मात्र अशातच आता नवीन अपडेट आली आहे. सोशल मीडियावर या आठवड्याच्या एव्हिक्शनबद्दल मोठी बातमी आली आहे. 'बिग बॉस मराठी ६शी संबंधित एका पेजने या आठवड्यात डबल एव्हिक्शन झाल्याचं सांगितलंय. त्यामुळे प्रेक्षक चकीत झालेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com