BOX OFFICE: 'धुरंदर' ७०० कोटी पार पण मराठी सिनेमांची परिस्थिती काय? किती आहे 'उत्तर' आणि 'आशा' सिनेमाची कमाई?

ASHA MOVIE AND UTTAR MOVIE BOX OFFICE COLLECTION: रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. मात्र त्यात दोन मराठी चित्रपटही प्रदर्शित झालेत. त्यांचं कलेक्शन जाणून घेऊया.
UTTAR AND ASHA MOVIE BOX OFFICE COLLECTION

UTTAR AND ASHA MOVIE BOX OFFICE COLLECTION

ESAKAL

Updated on

गेल्या वर्षभरात अनेक मराठी आणि हिंदी आणि त्यासोबतच दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तर काही चित्रपटांकडे पाठ फिरवली. काही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले तर काही चित्रपटांना प्रेक्षकांनी फ्लॉप ठरवलं. आता २०२५ संपताना रणवीर सिंगचा 'धुरंधर' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने इतर सगळ्यांचा डब्बागुल करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. मात्र यासोबतच दोन मराठी चित्रपटांनीही थिएटरमध्ये हजेरी लावली. आता त्या चित्रपटांनी किती कमाई केली ते पाहूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com