
Mrinal Kulkarni
Sakal
संपदा सोवनी
Samajavalokani Lekhan : प्रसिद्ध व्यक्तींनी प्रामुख्याने स्वत:च्या आयुष्याची कथा सांगावी, अशी उत्सुकता रसिकांना असते; पण काही ‘सेलिब्रिटी-कथने’ या ठरलेल्या आत्मचरित्री साच्यात बसत नाहीत. मराठीत अनेक अनुभवी कलाकारांनी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अन्वयार्थ लावत, त्याला स्वानुभवांची जोड देत लेखन केले आहे.