

bhagyashree at varanasi ghat
esakal
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री हिने शुक्रवारी वाराणसीचा दौरा केला. वर्ष संपण्यापूर्वी बाबा विश्वनाथांचे दर्शन घेण्याची तिची इच्छा पूर्ण झाली असून, तिने बनारसच्या गल्लीबोळांतील खाद्यसंस्कृतीचाही मनसोक्त आनंद लुटला.