BHAI TERA STAR HAI MOVIE REVIEW
esakal
BHAI TERA STAR HAI HONEST MOVIE REVIEW: अभिनेता राघव जुयालने चित्रपटांबरोबरच वेबसीरीजमध्ये आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले आहे. अलीकडेच तो आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या सिरीजमध्ये दिसला होता. या मालिकेतील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. आता तो 'भाई तेरा स्टार है' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिका साकारलीय.