BHAIYA MERE RAKHI KE BANDHAN KO NIBHANA
esakal
LATA MANGESHKAR RAKSHA BANDHAN SONG: रक्षाबंधन म्हटलं की, भाऊ-बहिणीमध्ये असलेलं प्रेम, जिव्हाळा आणि नात्याची आठवण करुन देणारी गाणी कानावर पडतात. त्यातील एक म्हणजे 'भैया मेरे, राखी के बंधन को निभाना' हे गाणं आजही रक्षाबंधनाच्या दिवशी आवर्जून ऐकलं जातं. १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'छोटी बहन' सिनेमातील हे गाणं तब्बल ६७ वर्षानंतरही तितकंच लोकप्रिय आहे.