मराठी सिनेसृष्टी गाजवली पण २०१६ नंतर सिनेमांतून गायब!... भरत जाधव यांनी अखेर सांगितलं कारण, म्हणाले...

Bharat Jadhav Reveals Why He Stayed Away From Marathi Films: मराठमोळे अभिनेते भरत जाधव यांनी नुकताच त्यांनी २०१६ नंतर मराठी सिनेमांमध्ये काम करणं का बंद केलेलं याचं कारण सांगितलंय.
bharat jadhav

bharat jadhav

esakal

Updated on: 

मराठमोळे अभिनेते भारत जाधव यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांनी 'पछाडलेला' पासून 'आता थांबायचं नाय' अशा अनेक हिट सिनेमात मुख्य भूमिका साकारल्यात. त्यांच्या चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेलं. त्यांचा अभिनय आणि कामाप्रती असलेली भावना प्रेक्षक जाणून आहे. विनोदी भूमिका साकारणारे भरत गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने पेलतात. मात्र इतके हिट चित्रपट देऊनही, प्रेक्षकांचं प्रेम असूनही भरत यांनी २०१६ पासून मराठी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं होतं. त्यानंतर ते अनेक वर्ष मराठी सिनेमात दिसले नव्हते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com