Tarak Mehta
sakal
Premier
Tarak Mehta: ‘तारक मेहता....’मध्ये भव्या गांधीचे पुनरागमन?
Bhavya Gandhi: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील टप्पूची भूमिका साकारलेला भव्या गांधी २००८ ते २०१७ पर्यंत मालिकेत होता. आता तो गुजराती चित्रपटसृष्टीत सक्रिय असून म्हणतो की योग्य संधी मिळाल्यास परत मालिकेत येऊ इच्छितो.
हिंदी लोकप्रिय कॉमेडी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली १७ वर्षे प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. टप्पू या भूमिकेद्वारे अभिनेता भव्या गांधी घराघरात प्रसिद्ध झाला. भव्या २००८ ते २०१७ पर्यंत या मालिकेचा भाग होता.

