भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक, संगीताचे देवता भीमसेन जोशी यांचा वाढदिवस. त्याचे गाणे आज देखील आठवणीत राहतात. अनेक म्युझिक जगातातील लोक आज देखील त्यांचं नाव घेतात. पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1992 मध्ये कर्नाटकच्या गडग गावात झाला होता. भीमसेन जोशी हे 16 भावंडापैकी सर्वात मोठे भाऊ होते. जेव्हा ते छोटे होते तेव्हाच त्यांच्या आईचं निधन झालं होतं.